top of page
Search


अयन खरे कोणते ?
20/21 जून रोजी दक्षिणायनारंभ आणि 21/22 डिसेंबर रोजी उत्तरायणारंभ होतो, हे आपल्याला माहीतच आहे. आता अयन म्हणजे काय ? ते पाहू !
Jun 19, 2024


दाते पंचांगानुसार कसा असेल यंदाचा पाऊस?
परंपरेनुसार सूर्याच्या नक्षत्रानुसार पावसाचा अंदाज बांधला जातो. शेतकरी यावरून शेतीचे नियोजन करतात. दाते पंचांगानुसार यावर्षीचा पावसाचा अंदाज
Jun 8, 2024


संकष्ट चतुर्थी
आपल्या गावचा संकष्ट चतुर्थी चंद्रोदय पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
May 25, 2024


संकष्ट चतुर्थी
संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो.
Apr 26, 2024


श्रीरामाने सांगितलेला राजधर्म
आपण अनेकदा रामराज्याचा उल्लेख करतो, रामराज्य म्हणजे आदर्श राज्य! श्रीराम नवमीच्या निमित्ताने रामराज्य नक्की होतं तरी कसं याचं वर्णन पाहूया.
Apr 16, 2024


संकष्ट चतुर्थी
संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा करून चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.
Mar 27, 2024


होळी पौर्णिमा
होलिका दहनासाठी मुख्यकाल हा प्रदोषकाल असल्याने त्या दिवशी भद्रा असली तरीही सूर्यास्तानंतर परंपरेप्रमाणे सायंकाळी होळी पेटवून पूजा करावी.
Mar 22, 2024


महाशिवरात्रि
निशीथकाली म्हणजे मध्यरात्री असलेल्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि व्रत करावे. माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्रि म्हणतात.
Mar 6, 2024


Delete Sanhita Account
In your Sanhita App, once you have logged in, open the sidebar using the menu icon at the top left. You can tap on the edit profile...
Feb 29, 2024


संकष्ट चतुर्थी 28 फेब्रुवारी 2024
कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून...
Feb 27, 2024


रथसप्तमी, सूर्योपासनेचा दिवस
माघ शुक्ल सप्तमीस रथसप्तमी असे म्हणतात. या दिवशी सात घोड्यांचा रथ व त्यावर अरुणासह आरूढ असलेल्या सूर्याची पूजा केली जाते.
Feb 8, 2024


श्रीगणेश जयंती
माघ शु. चतुर्थी, श्रीगणेश जन्मोत्सव प्रातः स्मरामि गणनाथमनाथबन्धुं सिन्दूरपूरपरिशोभितगण्डयुग्मम् । उद्दण्डविघ्नपरिखण्डनचण्डदण्डम्...
Feb 8, 2024


मकर संक्रांती 14 जानेवारीला कशी काय येते?
मकर संक्रांती ही सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. यावर्षी शके 1945 पौष शु. 3, रविवार 14 जानेवारी 2024 रोजी...
Jan 9, 2024
bottom of page