top of page
Search




गुढीपाडवा, पंचांग पूजन
गुढीपाडवा 30 मार्च 2025 रोजी रविवारी आहे. या दिवशी गुढीबरोबरच पंचांग पूजनही केले जाते.
Mar 27


महाशिवरात्रि
माघ वद्य चतुर्दशीच्या मध्यरात्री ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे त्या शिवरात्रीला ‘महाशिवरात्रि‘ म्हणले जाते.
Feb 25


संकष्ट चतुर्थी, 16 फेब्रुवारी 2025
प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा....
Feb 15




मकर संक्रांती
शके १९४६ पौष कृ. १, मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी ८:५५ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.
Jan 11


संकष्ट चतुर्थी, 18 डिसेंबर 2024
प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा....
Dec 16, 2024


संकष्ट चतुर्थी, 17 जानेवारी 2025
प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा....
Dec 16, 2024


संकष्ट चतुर्थी, 18 नोव्हेंबर 2024
प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा....
Nov 13, 2024


दिवाळी 2024
31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, 2 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.
Oct 22, 2024


लक्ष्मीपूजन (दीपावली) 1 नोवेंबर 2024, शुक्रवारी
ग्रंथांमधील वचनांचा आणि जुन्या पंचांगातील निर्णयांचा विचार करुन 1 नोवेंबर 2024 ला शुक्रवारी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे.
Oct 22, 2024


संकष्ट चतुर्थी, 20 ऑक्टोबर 2024
प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा....
Oct 18, 2024


संकष्ट चतुर्थी, 21 सप्टेंबर 2024
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.
Sep 20, 2024


श्रीगणेश चतुर्थी, पार्थिव गणेश पूजन
ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल
Sep 2, 2024


संकष्ट चतुर्थी 22 ऑगस्ट 2024
संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
Aug 21, 2024


संकष्ट चतुर्थी, 24 जुलै 2024
संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
Jul 23, 2024


शयनी (आषाढी) एकादशी
आषाढ शुद्ध एकादशीला शयनी किंवा आषाढी असें नांव आहे. या एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरात शेषावर शयन करतात.
Jul 15, 2024


अंगारक चतुर्थी
मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारक चतुर्थी म्हणतात. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी हा योग अत्यन्त शुभ आणि कार्यसिद्धी देणारा मानला जातो.
Jun 24, 2024


वटपौर्णिमा
वटपूजनाच्या दिवशी सूर्योदयापासून मध्याह्नापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी 1.30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे.
Jun 20, 2024
bottom of page